Surprise Me!

“अण्णाजी पंतांचे समर्थक…”, Ajit Pawar यांच्या विधानावर शिवसेनेची भूमिका | Uddhav Thackeray |Shivsena

2023-01-03 11 Dailymotion

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निदर्शन केली जात आहेत. भाजपा (BJP) आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना लक्ष्य केलं जात असताना शिवसेनेने (Shivsena) ‘सामना’मध्ये अग्रलेखातून आपली भूमिका मांडली आहे. शिवसेनेने भाजपाला राज्यपालांच्या विधानाची आठवण करुन दिली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तारतम्य बाळगणार आहेत काय? अशी विचारणाही शिवसेनेने केली आहे.<br /><br />#uddhavthackeray #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #shivsena #sambhajimaharaj #bjp #chitrawagh #urfijaved #jitendraawhad #bhagatsinghkoshyari #pmmodi #NarendraModi #hwnewsmarathi

Buy Now on CodeCanyon